Water Quality
-
पाण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची पाण्याची गुणवत्ता- स्थानिक पातळीवर कसे समजून घ्यायचे?
पाणी म्हंटले की दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात- पाण्याचा पुरवठा आणि त्याची गुणवत्ता. जागतिक पातळीवर मान्य केल्या गेलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयांमधील सहा क्रमांकाचे ध्येय हे चांगल्या पाण्याची उपलब्धता सर्वांना व्हावी हा निकष अधोरेखित करतं. अर्थातच आपल्या देशात हे का महत्वाचे धोरण आहे हे बघायला मिळतं. एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अहवालात असे म्हंटले आहे की भारतामध्ये… Continue reading
6,416 hits
