Maharashtra
-
कधी दुष्काळ कधी पूर- हवामान बदल आणि जल व्यवस्थापनाचे नवीन प्रश्न
महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. जसा तो आपल्या राज्यातील पाणी, शेती आणि ग्रामीण विकासाच्या धोरणांचा महत्वाचा भाग असे तसेच तो आपल्या भाषेत, आपल्या दैनंदिन चर्चेत देखील आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ हे माझ्या आजीचे नेहमीचे वाक्य असायचे. पण गेल्या दशकात असे दिसून येते कि पावसाची अनियमितता वाढत आहे, अतिवृष्टीचे प्रमाण खूप वाढले आहे, दुष्काळी प्रदेशात देखील सरासरी Continue reading
-
भूजल आणि ‘दुष्काळाशी फाईट’: चालू असलेल्या आणि येत्या वर्षात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नांवर काही टिपंण

कालच्या (दिनांक ७ सप्टेंबर २०२३) लोकसत्ता मधील मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावरील बातमी. स्पष्ट आहे की हे जल वर्ष (जुने ते पुढील मे) दुष्काळाचे वर्ष किंवा किमान पाणी टंचाईच्या वर्षाकडे वाटचाल करतंय. तुम्हाला प्रश्न पडेल की विजेची मागणी का वाढली- ते पण चक्क २३ टक्के! पाणी तर नाहीए ना, कारण पाऊसच चांगला झाला नाही? तर ही Continue reading
-
(भू) जल व्यवस्थापनातील ‘मधल्या अवस्था’ : काही निरीक्षणं

कोणत्याही शहरात गाडी चालवतांना आपल्याला चौका-चौकात सिग्नल लागतात. सिग्नलचे अनेक प्रकार आहेत. पण मी बोलणार आहे नॉर्मल सिग्नल विषयी- लाल, नारंगी आणि हिरवा. आता लाल आणि हिरवा सिग्नल स्पष्टच ‘सिग्नल’ देतात- थांबा किंवा जा. पण हा जो मधला सिग्नल असतो- नारंगी हा खूपच क्लिष्ट आहे. कागदावर तरी त्याचा अर्थ आहे ‘बघून निर्णय घ्या’ किंवा ‘सिग्नल Continue reading
-
पाणलोट, जलधर आणि भूजल: परस्परसंबंध आणि नात्यांमधील प्रश्न (भाग १)

काही वर्षांपूर्वी मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात, लातूरच्या भूजल कार्यालयात गेलो असता तिथल्या सरांशी चर्चा करायची संधी मिळाली. इतर अनेक कार्यालयांप्रमाणे हे देखील एक कार्यालय. काचेने व्यापलेले टेबल, त्यावर काही फायली आणि पलीकडे बसलेले सर. वर गर गर फिरणारा पंखा ‘तुम्ही लातूर मध्ये आहेत’ याची प्रचिती करून देत होता. मी ज्या संस्थेत काम करत होतो त्याच्या Continue reading
-
मी जात मानत नाही पण…
गेल्या महिन्यात विद्यापीठातील एका कोर्सच्या विद्यार्थ्यांना ‘भूजल आणि सामाजिक-राजकीय व्यवस्था’ या विषयावर लेक्चर देत असतांना एका विद्यार्थिनीने ‘भूजलाचा अभ्यास करतांना अभ्यासकाच्या पोझीशनॅलिटी चा काही परिणाम होतो का? असे विचारले. हे काय नवीन लफडं आहे- तुम्ही विचाराल? पोझीशनॅलिटी म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक-राजकीय-विचारधारा-जात- वर्ण- लिंग यांचा त्याच्या अभ्यासावर किंवा त्याच्या अभ्यासाच्या विषयाबद्दल असलेल्या दृष्टिकोनाबद्दल होणार परिणाम. तुम्ही Continue reading
6,326 hits
