Groundwater Practices

  • (भू) जल व्यवस्थापनातील ‘मधल्या अवस्था’ : काही निरीक्षणं

    (भू) जल व्यवस्थापनातील ‘मधल्या अवस्था’ : काही निरीक्षणं

    कोणत्याही शहरात गाडी चालवतांना आपल्याला चौका-चौकात सिग्नल लागतात. सिग्नलचे अनेक प्रकार आहेत. पण मी बोलणार आहे नॉर्मल सिग्नल विषयी- लाल, नारंगी आणि हिरवा. आता लाल आणि हिरवा सिग्नल स्पष्टच ‘सिग्नल’ देतात- थांबा किंवा जा. पण हा जो मधला सिग्नल असतो- नारंगी हा खूपच क्लिष्ट आहे. कागदावर तरी त्याचा अर्थ आहे ‘बघून निर्णय घ्या’ किंवा ‘सिग्नल Continue reading

  • महाराष्ट्रातील प्रचलित भूजल जुगाड- खोड्या

    अनेकदा आपण लोकांना बोलतांना ऐकतो ‘जसं कागदावर दिसतं तसं नसतं’. आपण काही गोष्टींचे नियोजन करतो आणि त्यापद्धतीने त्या अमलात आणल्या जातात. पण अनेकदा जेव्हा त्यांची अंमलबजावणी होते, दैनंदिन पातळीवर बघता आपल्याला त्या वेगळ्या दिसतात. याला आपण सर्वजण ‘जुगाड’ असे संबोधतो किंवा सिस्टीमच्या खोड्या काढणे असे देखील याला म्हणता येऊ शकते. इथे सिस्टीम म्हणजे फक्त मानवनिर्मित, Continue reading

  • भूजलाचे असेही ज्ञान

    (प्रस्तुत लेखामध्ये लोकांच्या दैनंदिन रीती-पद्धतींमधून निर्माण झालेल्या ज्ञानाची आणि आधुनिक भूजल विज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. तरी इथे काही माहिती जर अपूर्ण किंवा चुकीची असेल तर तसे कमेंट करून जरूर कळवावे.) आज जागतिक जल दिन. यंदाचा म्हणजे २०२२ चा जलदिन हा भूजलाला केंद्रस्थानी ठेऊन साजरा करण्यात येतोय. साजरा करणे असा शब्दप्रयोग जरी असला तरी Continue reading