भूजल विज्ञान
-
(भू) जल व्यवस्थापनातील ‘मधल्या अवस्था’ : काही निरीक्षणं

कोणत्याही शहरात गाडी चालवतांना आपल्याला चौका-चौकात सिग्नल लागतात. सिग्नलचे अनेक प्रकार आहेत. पण मी बोलणार आहे नॉर्मल सिग्नल विषयी- लाल, नारंगी आणि हिरवा. आता लाल आणि हिरवा सिग्नल स्पष्टच ‘सिग्नल’ देतात- थांबा किंवा जा. पण हा जो मधला सिग्नल असतो- नारंगी हा खूपच क्लिष्ट आहे. कागदावर तरी त्याचा अर्थ आहे ‘बघून निर्णय घ्या’ किंवा ‘सिग्नल Continue reading
-
पाणलोट, जलधर आणि भूजल: परस्परसंबंध आणि नात्यांमधील प्रश्न (भाग १)

काही वर्षांपूर्वी मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात, लातूरच्या भूजल कार्यालयात गेलो असता तिथल्या सरांशी चर्चा करायची संधी मिळाली. इतर अनेक कार्यालयांप्रमाणे हे देखील एक कार्यालय. काचेने व्यापलेले टेबल, त्यावर काही फायली आणि पलीकडे बसलेले सर. वर गर गर फिरणारा पंखा ‘तुम्ही लातूर मध्ये आहेत’ याची प्रचिती करून देत होता. मी ज्या संस्थेत काम करत होतो त्याच्या Continue reading
-
पाण्या तुझा रंग कसा? सत्तेचा, धर्माचा का कायद्याचा
१९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी उचलले आणि पाणी हे फक्त एखादे ‘नैसर्गिक संसाधन’ किंवा निव्वळ हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंचा मेळ नसून ती एक राजकीय-सामाजिक वस्तू आहे हे दाखवून दिले. पाणी म्हणाल तर तेच ते, पण नीट बघितलं तर इतिहासात आणि वर्तमानात (कदाचित भविष्यात देखील) त्याचा वापर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कृतींसाठी होत Continue reading
-
What do the groundwater data disclosures under Atal Jal programme tell us (and not tell us)?
While sharing her views on water data in the podcast Voices for Water, Dr. Anju Gaur from the World Bank India office refers to her personal fitness monitoring device and suggests- ‘if I am monitoring it, I will manage it’. Throughout this podcast, the line is referred thrice suggesting the predominance of monitoring and measurement Continue reading
-
भूजलाचे असेही ज्ञान
(प्रस्तुत लेखामध्ये लोकांच्या दैनंदिन रीती-पद्धतींमधून निर्माण झालेल्या ज्ञानाची आणि आधुनिक भूजल विज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. तरी इथे काही माहिती जर अपूर्ण किंवा चुकीची असेल तर तसे कमेंट करून जरूर कळवावे.) आज जागतिक जल दिन. यंदाचा म्हणजे २०२२ चा जलदिन हा भूजलाला केंद्रस्थानी ठेऊन साजरा करण्यात येतोय. साजरा करणे असा शब्दप्रयोग जरी असला तरी Continue reading
6,326 hits
