भूजल
-
अंरुली वॉटर्स आणि मदर इंडिया सिनेमाच्या निमित्ताने
भारतीय उपखंड अतिशय विशेष आहे. पृथ्वीवर इतरत्र कुठेही होत नसावा तसा एक मौसमी तांडव या प्रदेशात होतो, दर वर्षी, प्रत्येक वर्षी, गेले अनेक हजार शतकं! ज्याला आपण ‘इंडियन मान्सून’ म्हणतो, ज्याला इतिहासकार सुनील अम्रित ‘अंरुली’ म्हणजे नियमांना न जुमानणारा, बेलगाम, आपल्याच मस्तीत राहणारा असा मौसमाचा प्रकार म्हणतात. भारतीय मान्सून कश्या पद्धतीने या प्रदेशाला घडवत गेला Continue reading
-
A blogpost about the blog
‘Outreach’ is an important aspect of your work. Communicating what you are doing and what has been the learning from your work is quite important. This article is a reflection of my initiative to write a blog while I journeyed through the PhD programme and in the process create a narrative or more suitably a Continue reading
-
कधी दुष्काळ कधी पूर- हवामान बदल आणि जल व्यवस्थापनाचे नवीन प्रश्न
महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. जसा तो आपल्या राज्यातील पाणी, शेती आणि ग्रामीण विकासाच्या धोरणांचा महत्वाचा भाग असे तसेच तो आपल्या भाषेत, आपल्या दैनंदिन चर्चेत देखील आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ हे माझ्या आजीचे नेहमीचे वाक्य असायचे. पण गेल्या दशकात असे दिसून येते कि पावसाची अनियमितता वाढत आहे, अतिवृष्टीचे प्रमाण खूप वाढले आहे, दुष्काळी प्रदेशात देखील सरासरी Continue reading
-
भूजल आणि ‘दुष्काळाशी फाईट’: चालू असलेल्या आणि येत्या वर्षात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नांवर काही टिपंण

कालच्या (दिनांक ७ सप्टेंबर २०२३) लोकसत्ता मधील मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावरील बातमी. स्पष्ट आहे की हे जल वर्ष (जुने ते पुढील मे) दुष्काळाचे वर्ष किंवा किमान पाणी टंचाईच्या वर्षाकडे वाटचाल करतंय. तुम्हाला प्रश्न पडेल की विजेची मागणी का वाढली- ते पण चक्क २३ टक्के! पाणी तर नाहीए ना, कारण पाऊसच चांगला झाला नाही? तर ही Continue reading
-
(भू) जल व्यवस्थापनातील ‘मधल्या अवस्था’ : काही निरीक्षणं

कोणत्याही शहरात गाडी चालवतांना आपल्याला चौका-चौकात सिग्नल लागतात. सिग्नलचे अनेक प्रकार आहेत. पण मी बोलणार आहे नॉर्मल सिग्नल विषयी- लाल, नारंगी आणि हिरवा. आता लाल आणि हिरवा सिग्नल स्पष्टच ‘सिग्नल’ देतात- थांबा किंवा जा. पण हा जो मधला सिग्नल असतो- नारंगी हा खूपच क्लिष्ट आहे. कागदावर तरी त्याचा अर्थ आहे ‘बघून निर्णय घ्या’ किंवा ‘सिग्नल Continue reading
6,326 hits
