पाणी टंचाई
-
कधी दुष्काळ कधी पूर- हवामान बदल आणि जल व्यवस्थापनाचे नवीन प्रश्न
महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. जसा तो आपल्या राज्यातील पाणी, शेती आणि ग्रामीण विकासाच्या धोरणांचा महत्वाचा भाग असे तसेच तो आपल्या भाषेत, आपल्या दैनंदिन चर्चेत देखील आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ हे माझ्या आजीचे नेहमीचे वाक्य असायचे. पण गेल्या दशकात असे दिसून येते कि पावसाची अनियमितता वाढत आहे, अतिवृष्टीचे प्रमाण खूप वाढले आहे, दुष्काळी प्रदेशात देखील सरासरी Continue reading
-
भूजल आणि ‘दुष्काळाशी फाईट’: चालू असलेल्या आणि येत्या वर्षात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नांवर काही टिपंण

कालच्या (दिनांक ७ सप्टेंबर २०२३) लोकसत्ता मधील मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावरील बातमी. स्पष्ट आहे की हे जल वर्ष (जुने ते पुढील मे) दुष्काळाचे वर्ष किंवा किमान पाणी टंचाईच्या वर्षाकडे वाटचाल करतंय. तुम्हाला प्रश्न पडेल की विजेची मागणी का वाढली- ते पण चक्क २३ टक्के! पाणी तर नाहीए ना, कारण पाऊसच चांगला झाला नाही? तर ही Continue reading
-
आडात आहे पण पोहऱ्यात नाही: अशीही पाणी टंचाईची गोष्ट
गायत्री पाचवीत शिकते. उस्मानाबादमधील एका आदिवासी पाड्यावर आपल्या मामाच्या कुटुंबासोबत राहते. तिच्या म्हशीला पाणी पाजायला आणि तिला उन्हाचं थोडं पाणी मारायला म्हणून ती वस्तीच्या मधोमध आणि रस्त्याचा कडेलाच असलेल्या हौदावर आली. तिथे मला भेटली. पण हौदाला पाणी नव्हते. ज्या डीपीवर (विजेचा डिस्ट्रीब्यूशन पॅनल) बोअर चालतो आणि त्याद्वारे वस्तीतील हौदाला पाणी येते तो जळला होता. आता Continue reading
6,326 hits
