कार्यकर्ता

  • मला भेटलेले कुमारभाऊ  

    ४ फेब्रुवारी २०२०. स्थळ डेक्कन बस स्टॅण्डसमोरील बाक. वेळ संध्याकाळी पाच वाजताची.  कर्वेनगर मधील माझ्या  घरावरून नदीपात्रातून सायकल हाकत हाकत मी बस स्टॅन्ड जवळ येऊन पोहोचलो. कुमारभाऊ ठरल्याप्रमाणे भेटायच्या ठिकाणी आले होते. दोघेजण बाकावर बसलो आणि मग मागे झालेल्या कामांची उजळणी आणि पुढे काय करता येईल याबद्दल चर्चा केली. मी ज्या संस्थेत काम करत होतो Continue reading